Dictionaries | References

टिकली




 f  A seedling or plantlet (as of garden-vegetables requiring transplantation). An ornamental spot or patch or piece of glass &c. on the forehead (esp. of females); any little circular thing such as a wafer, a wax-seal.
 स्त्री. १ लहान टिकला , ठिपका . २ वाफ्यांतून उपटून दुसरीकडे पुन्हां लावावयाचें भाजीपाल्याचें रोप , रोपटें . ३ बायकांच्या कपाळावर लावतात तो कुंकवाचा , काचेच्या लहान तुकडयाचा लहान टिकला ; लहान वाटोळी वस्तु ( अभ्रक , मेण , पोळी , रोटी , कांच , जरतार , झीग इ० ची ); लहान पोळी ; चांदकी . ४ एक औषधी वनस्पति . हिचीं पानें नखाएवढीं बारीक व फुलें तांबडीं किंवा पांढरीं असतात . [ टिकला , लघुत्वदर्शक ]
०मिकली  स्त्री. टाकमटिकला ; वेणीफणी ; नट्टापट्टा ; चट्टीपट्टी ; टिळाटोपी ; नखरा . [ टिकली ]
; any little circular thing such as a wafer, a wax-seal, a bit of tin, mica, glass &c.: also a small cake.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP