Dictionaries | References

झेल

 स्त्री. १ ( गो . ) झोंका . २ झोंपाळा ; झोला . तुटली संसाराची झेल . - अमृत ११३ . ३ जाळें . [ सं . दोल - दोला ]
०चेंडू  पु. ( बडोदें ) लॉनटेनीस खेळ . - झेल चेंडूचा खेळ १ . [ झेल = जाळें + चेंडू ]

Related Words

झेल   झेल   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP