Dictionaries | References

झुलकवणी

See also:  झुलकावणी , झुलवणी
 स्त्री. भुलथाप ; झुकावणी ; चालढकल ; चकवणी . झुलकविणें , झुलकाविणें , झुलविणें , झुलाविणें - उक्रि . १ भुलथाप देणें ; बतावण्या सांगून झुलत ठेवणें ; नादीं लावणें ; सबबी लावून लांबणीवर टाकणें . २ आळसानें वेळ घालविणें . [ झुलणें ]
 f  Amusing, beguiling, shuffling off.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP