Dictionaries | References

झल्लर

Fringe. Ex. आरक्त चांदवे वि- राजती ॥ मुक्त झल्लरी सभोंवती ॥.
 स्त्री. ( काव्य . ) झालर ; किनार . मुक्ताफळाचीं झल्लरें । झुबके रत्नमणीचे । - वेसीस्व ७ . ८२ . [ सं . झिल्ली ]
 पु. पाण्याचे तुषार ; ओलावा . नीरज भार समार सुमारें । झल्लर मारितसें वर वारें । दावि ४४६ . [ सं . झिल्ली ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP