Dictionaries | References

झलाळ

See also:  झल्लाळ
 स्त्री. ( काव्य . ) १ झळाळ ; चमक ; तेज ; चकाकी ; लखाखी . मुगुट माथां कोटी सूर्याचा झल्लाळ । - तुगा ३ . २ ज्वाळांचा डोंब , भडका ; जाळ . [ सं . ज्वल ; हिं . झल ]
 f  Gleam, glare.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP