Dictionaries | References

झटें

 न. १ ढोसणी ; ओढाताण ; झोंबी ; झुंज ; झट पहा . वसवीतीं कपाटें । डोंगरां देइजेति झटें । - ऋ ७९ . अहो तान्हयाचे लागतां झटें । तेणें अधिकचि पान्हा फुटे । - ज्ञा ९ . १८ . २ ( ल . ) ऐक्य ; एकरूपता . तंव महाभूतांची जवनिक फिटे । मग दोहींसि होय झटें । - ज्ञा ६ . ३०६ . [ झट ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP