Dictionaries | References

झगड्याक बळ कसलें? उत्तर येतां तसलें

   
Script: Devanagari

झगड्याक बळ कसलें? उत्तर येतां तसलें     

(गो.) भांडणाला बळ कशाने येते? तर उत्तर-प्रतिउत्तरानें. एक मनुष्‍य स्‍वस्‍थ बसेल तर भांडण वाढत नाही. तु०-एका हाताने टाळी वाजत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP