Dictionaries | References

झंजामारुत

See also:  झंजापवन , झंजावात , झंजावायु , झंजासमीर , झंझापवन , झंझामारुत , झंझावात , झंझावायु , झंझासमीर

 पु. पर्जन्ययुक्त वादळ ; सोसाटयाचा वारा ; वादळ ; वावटळ ; अतिशय जोराचा , गर्जना करणारा वारा ; तुफान . जैसा प्रकटतां झंजामारुत । जलदजाल वितुळे . - ह १ . २० . शिरला कौरवकटकीं जैसा झंझासमीर तरुनिकरीं । - मोभीष्म ७ . १६ . [ सं . झंझा = वार्‍याचा , पावसाचा आवाज ; वादळ + मारुत = वारा ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP