Dictionaries | References झ झंजापवन See also: झंजामारुत , झंजावात , झंजावायु , झंजासमीर , झंझापवन , झंझामारुत , झंझावात , झंझावायु , झंझासमीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | पु. पर्जन्ययुक्त वादळ ; सोसाटयाचा वारा ; वादळ ; वावटळ ; अतिशय जोराचा , गर्जना करणारा वारा ; तुफान . जैसा प्रकटतां झंजामारुत । जलदजाल वितुळे . - ह १ . २० . शिरला कौरवकटकीं जैसा झंझासमीर तरुनिकरीं । - मोभीष्म ७ . १६ . [ सं . झंझा = वार्याचा , पावसाचा आवाज ; वादळ + मारुत = वारा ] Related Words SUGGEST A NEW WORD! झंजापवन झंजापवन : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP