Dictionaries | References

जलकुलूप


 न. उंच व सखल असे जलमार्ग एकमेकाशीं जोडण्याचें साधन ; ज्यामधील पाणी आपल्या इच्छेप्रमाणें खालच्या किंवा वरच्या पातळींत दुसर्‍या जलाशयापाशीं समपातळींत आणतों येतें अशी रचना ; कोंडी . इं . वॉटर लॉक यास प्रतिशब्द . ( सं . जल + फा - कुल्फ )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP