Dictionaries | References ज जरी झाला सदाचारी, तरी भिक्षा न मागावी घरोघरीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | जरी आपण अगदी प्रामाणिकपणे वागत असलो तरी आपला प्रपंच आपणच भागविला पाहिजे. केवळ प्रामाणिकपणे आपणास प्राप्ति होत नाही व लबाडी न केल्यामुळे आपले चालत नाही असे म्हणून दुसर्यावर अवलंबून राहणें ठीक नाही. Related Words SUGGEST A NEW WORD! भिक्षा काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्थ नांव न घेणें निसुकाचे गांडींत (अंगावर) घातला पाला, म्हणे थंड झाला आणखी घाला सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें सब छोडे मेरा रब न छोडे उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर पाऊल मागें न देणें जेवण दुसर्या गेलें, तरी पोट आपणा मेलें वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर चुना पानाला न लागणें व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं हात घशांत घातला तरी कोरडाच बाकी न ठेवणें भवति न भवति वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः। कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच कुणबी माजला, मराठा झाला पुराणामित्येव न साधु सर्वम्। चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया जाणून अपराध करी, त्यास क्षमा न करी देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें झाला साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला कोणावरहि जो प्रीति न करी, त्यावर कोणी लोभ न धरी शब्दाबाहेर पाऊल न टाकणें कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित संगीत-संगीतानें आनंद झाला, साप विसरला द्वेषाला मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या भावानें जात नाहींत-विकत नाहींत मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी) शब्द खालीं पडूं न देणें आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी कोणी आपले दोष न छेडी, त्याचें पुन्हां आचरण करी जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे न दिसती तारांगणें तुला न मला, घाल कुत्र्याला अपराधाची क्षमा करी मनांतलें न जाय तरी एकाचें जें जडभारी, दुजा जाणत नसे तरी कधीं तरी नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP