Dictionaries | References

जरारा

See also:  जरार , जरारी , जरिदा

 पु. उग्रपणा ; रानटीपणा ; क्रूरपणा ; तापटपणा . [ अर . जरीर = शूर . जलाल ? ]
वि.  एकटा ; सडा ; फटिंग ; ज्याला बायकापोरें , नोकरचाकर नाहींत असा . जरारा राहिला आहे . - पेद २ . १६६ . जरिदा होऊन बर्‍हाणपुरचे पारिपत्यास येणार . - रा १ . २७ . [ अर . जरीदा ]
वि.  फरारी . - शर .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP