Dictionaries | References

चेर्डागेले हाल आवसुकडे थाइ

(गो.) आई असे तोपर्यंतच मुलाची विचारपूस व्हायची.

Related Words

हाल   तरणीचे गाल आणि म्‍हातारीचे हाल   कार्यांत मुलांचे आणि गुरांचे हाल   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   बुवाचे तुरे लाल, बाईचे रे हाल   चेर्डागेले हाल आवसुकडे थाइ   सानीन हाल   हाल कुत्रा न खाणें   ज्‍याचा माल त्‍याला हाल (त्‍याचे हाल), कोल्‍हीं कुत्री पडली लाल   तळ्यां बुडिलो शेळ्या थाइ धरता   होडा घरच्या पितळेक थाइ भांगार म्हणताति   घरधान्याचे हाल आणि फुकट्याचे वर गाल   माल त्याचे हाल, चोरटे खुशाल   बाहेरख्याल नायकाचे, आणि घरी हाल बायकांचे   हळू हळू पुरती चाल, धांवणाराचे मोठे हाल   टिळे पट्‌टे नायकाचे, घरीं हाल बायकांचे   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे   हाल खुशामत, ताजी रोटी   हाल गया अहवाल गया, दिलका खियाल न गया   न पडतील चित्रा तर हाल खाईना कुत्रा   टिळे पट्‌टे नायकाचे, घरांत हाल बायकांचे   हाल खुशामत, ताजा रोजगार   चौर्‍यांयशीचा फेर्‍यांत पडणें, तर हाल काढणें   मियाचे लाल तुरे, बिबीचे हाल पुरे   मियाचे लाल तुरे, बिबीचे हाल बुरे   नाम टिळे नायकांचे, घरीं हाल बायकांचे   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP