Dictionaries | References

चुनकळी

See also:  चुन्याची कळी


 f  A nodule of burnt limestone.
 स्त्री. भाजलेल्या चुन्याचा खडा ; न विरविलेल्या चुन्याचा खडा . चुन्याच्या कळया पाण्यांत घालून कळीचा चुना तयार करतात . [ चुना + कळी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP