Dictionaries | References

चुंभळ

See also:  चुंबळ
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
cumbhaḷa f & n See चुंबळ f & n.

 स्त्री. चुंबळ पहा . [ प्रा . चुब्भल ; दे . चुंबळ ; का . सिंबल ]
 स्त्री. १ डोक्यावरील ओझ्याखालीं , घागरीखालीं ठेवावयाची कापडाची , चिरगुटाची गुंडाळी , वेटोळॆं . २ ( ल . ) मूळव्याधीच्या मोडाचे वेटोळें , वेठ . [ प्रा . चुब्मल ; का . सिंबी , सिंबळ ]
 स्त्री. सुरूंगाचा दर , भोंक खोदतांना अंगावर गदळ उडूं नये म्हणून पहारीच्या टोंकाच्यावर बांधलेली कापडाची गुंडाळी . [ प्रा . चुब्भल ]
वि.  आशाभूळत ; हावरा ; लोभी . रिध्दिसिध्दि देसी । आम्ही चुंभळी नव्हों तैसी । - तुगा १४५५ . [ सं . चुम्ब = चुंबन घेणें ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  A ring (of cloth, &c.) to be put under a load upon the head.
  Squeezed sugarcanes.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP