Dictionaries | References च चीत Aryabhushan School Dictionary | English | a Thrown, backed; prostrated. Scrawled. चीत करणें Kill outright. मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | चीत करणें पराजित करणें वठणीस आणणें अंकित करणें. जमीनदोस्त करणें ठार मारणें नाहीसे करणें. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | वि. १ कुस्तींत पराभूत होऊन उताणा पडलेला ; जमिनीला पाठ लागलेला . २ ( ल ) जमीनदोस्त केलेला ; नासधूस झालेला ; खराब झालेला ; व्यापारांत गमावलेला ( पैसा ). ३ ( कवडयांच्या खेळांत ) उताणी पडलेली ( कवडी ); ( याच्या उलट पट ). ४ चिताड ; खरडलेलें ; गिचमिड लिहिलेले . [ सं . जित ; हिं . चित ] ०करणेंब जमीनदोस्त करणें ; ठार मारणें ; उताणा पाडणें ; पराजित करणें . A dictionary, Marathi and English | English | cīta a In wrestling. Backed, floored, thrown. 2 fig. Prostrated, ruined, marred: also lost in trade--money. 3 In play with cowries. Thrown on its back--a cowrie, pysa &c. Opp. to पट. 4 Scrawled or scribbled. चीत करणें To kill outright. Related Words SUGGEST A NEW WORD! चीत चीत होणें चारी मुंडया चीत करणें धाड पडावी पण चीत पडूं नये चीत : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP