Dictionaries | References

चीण





 f  The ruffle of a garment. A crack. A well-beaten floor.
 स्त्री. १ ( वस्त्रदिकांस पडलेली ) सुरकुती ; ( परकर , इजार इ० कांस घातलेली चुणी ; निरी . २ ( जमीन , भिंत इ० कांस पडलेली ) भेग ; चीर ; फट . ३ ( कों . ) घरास ओल येऊं नये म्हणून चिणून बसविलेला दगडाचा थर . ४ चांगली ठोकलेली , चोपलेली , जमीन , गच्ची . [ सं . चि = एकत्र करणें ]
A well-beaten terrace or floor.
चीण   for चीन &c. q.v.

Related Words

चीण   चीण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP