Dictionaries | References च चीड See also: चिरड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | स्त्री. १ चिरड ; तिटकारा ; घुस्सा ; राग ; संताप . २ शीघ्र कोपीपणा ; रागीटपणा . [ चिडणें हिं . ] स्त्री. १ रोष ; रुसवा ; राग ; त्रास ; उणें उत्तर , मर्मश्रवण इ० कांपासून होणारा मनाचा क्षोभ ; अपमान जाणवणें ; राग . [ क्रि० भरणें ) २ चिडखोरपणा ; क्रोधस्वभाव ; शीघ्रकोपीपणा . ३ तिटकारा ; किळस , कंटाळा . ( क्रि० येणें ) [ चिडणें ] पु. कोयंडयासह असलेला कलूदार रुपया . हा कंजारणी स्त्रिया गळयामध्यें घालतात . - गुजा . मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi | ना. कोप , क्रोध , घुस्सा , चिरड , तिटकारा , तिडीक , नाराजी , राग , संताप . Related Words SUGGEST A NEW WORD! चीड चीड : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP