Dictionaries | References

चीझ


 न. दुधाचा केलेला एक खाद्य प्रकार ; दहीं व अंडयांतील बलक हे घुसळून बदामाच्या पिठांत मिसळावें . साखर व लोणी घालून तें मिश्रण चुलीवर घाटून उतरावें म्हणजें चीझ तयार होतें . - गृहि १ . ५४१ . [ इं . ]

Related Words

चीझ   चीझ   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP