Dictionaries | References

चीज

ना.  गोष्ट , जिन्नस , पदार्थ , वस्तू ;
ना.  कारणी लागणे , इतिकर्तव्यता , कृतकृत्यता , साफल्य , सार्थकता .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A thing. Gen. used in the figurative senses of thing, or enhancingly, implying a fine thing, a thing to be admired; ex. गायना- सारिखी दुसरी चीज नाहीं; तो गवई कसा त्याच्यानें गानविद्येची चीज होती; also a fine deed, a feat, an exploit; ex. हा चीज करून दाखवील; also ironically, a mess, a pickle, ruined or spoiled state; ex. ह्या पोरानें माझ्या श्रमाचें चीज केलें or माझ्या कर्माचें चीज झालें. 2 A bit of poetry or song; an air, a sonnet, a piece.

 स्त्री. गाणें ; पद . त्यानें रागदारींतल्या भारदस्त हिंदुस्थानी चिजा जशाच्या तशा म्हटल्या . २ लकवीनें गाण्याकरितां रचलेलें पद ; गीत . [ फा . चीझ ]
 स्त्री. १ वस्तु ; गोष्ट ; ( सामा . ) चित्ताकर्षक चमत्कारिक , सुंदर वस्तु , गोष्ट . गायनासारखी दुसरी चीज नाहीं . - न . सार्थकता ; सफलता . परिक्षेंत तो पहिल्या वर्गांत उत्तीर्ण झाला , त्याच्या अभ्यासाचें चीज झालें . [ फा . चीझ ]
०वस्त  स्त्री. सामानसुमान ; भांडीकुंडीं ; वस्त्रप्रावरण वगैरे .

चीज न राखे आपनी, और चोरोको गाली दे
स्‍वतःच्या वस्‍तू सांभाळण्याची काळजी नाही व त्‍या चोरीस गेल्‍यास तीबद्दल चोरांस शिव्या द्यावयाच्या. त्‍यापेक्षां आपल्‍या वस्‍तूची आपण काळजी घेणें अधिक चांगले.

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
n f  A thing. A fine deed. A bit of poetry; an air.

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP