Dictionaries | References

चीक

 m  Sap. Biestings. Gluten.
चिकानें
चिकें बोळला
पक्‍व झालेला
तयार झालेला
खाण्यास योग्‍य अशा स्‍थितीत असलेला.
 पु. १ ( वड , उंबर , रुई , शेर इ० झाडांचें ) दूध ; चिकट पदार्थ ; ( बाभूळ , निंब इ० झाडांचा ) डिंक . २ निकत्याच प्रसूत झालेल्या स्त्रीच्या , नुकत्याच व्यालेल्या गाय , म्हैस इ० पशूंच्या स्तनांतील चिकट दूध ; नवप्रसूत मानव पशुजातीय स्त्रीच्या स्तनांतील चिकट दूध . ३ बलक ; गोंद . ४ चिकवडया अथवा पापडया बनविण्यासाठीं शिजविलेलें तांदुळाचें पीठ . ५ केळीच्या सोंपटापासून किंवा गहूं इ० धान्यें भिजत घालून वाटून त्यापासून काढलेलें सत्त्व . ६ तिळाच्या तेलांत काढलेलें चमेलीचें सत्त्व . [ सं . चिक्कण ] चिकानें बोळला , चिकें बोळला - वि . त्याच्या चिकण रसानें प्रचुर झालेला ; खाण्यास योग्य , पक्व झालेला ( जोंधळा , बाजरी इ० कांची कणसें खाण्यास योग्य झालीं असतां त्यांस म्हणतात ).
time.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP