Dictionaries | References

चांभाराच्या देवाला खेटरांची पूजा

ज्‍याचा जो उद्योगधंदा, त्‍याच्याच मालाचा उपहार तो देवाला नेणार. चांभार देवाला काय वाहणार तर त्‍याने स्‍वतः मेहनतीने तयार केलेले जोडे. तेव्हां साहजिकच त्‍याच्या देवाची पूजा खेटरांनीच होणार. विपरीत लक्षणेनें, जोड्याने मारणें, भोसडणें, खरडपट्टी काढणें असा अर्थ. जशास तसे.

Related Words

लंड देवा, भंड पूजा   चांभारां देवाक होणां पूजा   महारांचे देवास फटकुरांची पूजा   पूजा   देव तशी पूजा आणि संगत तशी वागणूक   चांभाराच्या देवाला खेटरांची पूजा   देवाला नैवेद्य, आपली चंगळ   खेटरांनी पूजा बांधणें   खेटरांनी पूजा करणें   शेंदरें माखियेला धोंडा, पूजा करितीं पोरें रांडा   देवाला भट आणि मुलाला मास्तर   पूजा करणें   देवाला भट आणि मुलाला पंताजी   सजीव तुळशी तोडा, पूजा म्हणती निर्जीव दगडा   शिवाची पूजा   बारा म्हशी धुवीन पण देवाची पूजा करणार नाहीं   पूजा बांधणे   यथेच्छ पूजा करणें   स्वतःची स्वतः पूजा करणें   यथेच्छ पूजा झोडपणें   चांभाराच्या देवास खेटराची पूजा   पूजा देणें   देवाला   चांभाराच्या देवाला खेटराची पूजा   जो भुलला देवाला, तेणें पापाचा संचय केला   उलटी पूजा करणें   अभिमान देवाला साजे, मनुष्याचे फुकट गाजेवाजे   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   निजेवांचून (शिवाय) पूजा नाहीं   न खात्या देवाला बोनें (नैवेद्य)   बायको दादल्याला, भक्त देवाला   देवाला करणें   घरचे देवाक पूजा ना, बाहेरचा देवाक नैवेद्यु   मूर्खाची लीला, अगम्य आहे देवाला   जो संसारी नांदला, तेणें सुचविलें देवाला   विलास करते जिवाला, शिळें पाणी देवाला   मनाचें मोठेपण, देवाला करावें अर्पण   सोमेश्र्वराला नागवला आणि रामेश्र्वराची पूजा केली, बांधली   कुत्र्याला मिळे सोन्याची साखळी, देवाला न मिळे फुलाची पाकळी   बाहेरच्या देवाला टिळे गोळे आणि घरच्या देवावर हगती कावळे   देवाला फूल, घराला मूल   जो देवाला विसरला, तो पारखा झाला   पोटभर जेवला अन्‌ देवाला विसरला   पतीच्या भेटीला मधुर फळें, देवाला रिकामें सोवळें   आई गेली देवाला, देव आला घराला   मादरचोद देवाला त्रेपन टिकल्यांचा पुजारी   माया रुचली लोकांला, आनंद झाला देवाला   (देवाला) भोग चढविणें   चुलीची आराधना पूजा   बेल ना पत्री, पूजा करायले निघाली चत्री   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP