Dictionaries | References

चरचरीत

वि.  खरबरीत , जाड , राठ ;
वि.  अपक्क , कठीण , टणक .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
3 fig. Positive or peremptory: plain or express--speech, an injunction. 4 Sharp--an edge.
caracarīta ad Fully, exactly, just. Ex. हें कापड च0 वीस हात आहे; च0 पन्नास रुपये पडतील.

वि.  १ खरबरीत ; भरभरीत ; खुपणारें ; जाडेंभरडें ( जीभ , वाळलेलीं पानें , वाळू , पीठ इ० ). २ तिखट ; चणचणीत ; झणझणीत ; तोंडाला भाजणारें , झोंबणारें ( तिखट , मसाला घातल्यामुळें पदार्थ ). ३ खरमरीत ; ठसठसीत ; स्पष्ट व खडखडीत ( भाषण , हुकूम ). ४ तिखट ; तीक्ष्ण ( धार ). - क्रिवि . पुरेपूर ; घडघडीत ; निखालस ; तब्बल ; बरोबर ; खास ; नक्की . हें कापड चरचरीत पंधरा हात लांब आहे . चरचरीत पंचवीस रुपये पडतील . [ चरचर ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  Rough, coarse. Pungent, piquant. Positive or peremptory.
ad   Fully, exactly, just.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP