Dictionaries | References

चमकलाडु

 पु. एक विधि ; संस्कार . ' मूल चालावयात लागलें म्हणजे मुलांच्या पायांत चाळ घालून आईची ओटी भरतात व मुलाच्या डोक्यावर किंवा पायांवर लाडू ओततात . याला चमकलाडू म्हणतात .' - मसाप ३ . २२६ . ( चमक + लाडू )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP