Dictionaries | References

चबीना

See also:  चबिणा , चबिना
 पु. १ चावून खाण्याचे पदार्थ ; भाजलेलें धान्य , हरभरे , फुटाणे इ० . २ ( अशिष्ट ) चावण्याचें , चर्वण्याचें , चर्वण करण्याचें यंत्र ; दाढा . ३ ( सामा . ) चर्वण ; सारखें तोंड चालणें . पोराचा दिवसभर चबिणा चालला . [ सं . चर्वण ; हिं . चबाना = चर्वण करणें , चबेना = भाजका पदार्थ चणे इ० . ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP