Dictionaries | References

चंभू

See also:  चंबू
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A metal vessel with a belly and a tapering neck, a goglet. चंबू झाला A phrase used of one silenced, posed, confuted.

 पु. पोट मोठें पण गळा लहान असें उभट भांडें , गडवा , गिंडी ; एक धातूचें पात्र ; सुरई ; गडू . [ का . चंबु ] ( वाप्र . )
०होणें   निरुत्तर होणें ; स्तब्ध बसावयास लागणें . सामाशब्द -
०गवाळें  न. ( सोवळेंभांडें ) १ भांडींकुंडीं , कपडेलत्ते वगैरे सामानसुमान . २ बिर्‍हाड ; वस्ती ; बस्तान . मनुष्य एकदां कोणत्याहि गोष्टीविषयीं अत्यंत आतुर झाला म्हणजे सारासार विचार व शक्याशक्यतेचा संभव ओळखणारी त्यांच्यातील अक्कल आपलें चंबूगबाळें उचलून पार चालती होते . - वाईकर भटजी . [ चंबू + गबाळें = मुकटा वगैरे ठेवण्याची पिशवी , फडकें ]
०गवाळें   निघून जाण्यासाठीं सामानाची आवराआवर करणें ; बांधाबांध करणें ; मुक्काम हलविणें ; बिर्‍हाड उचलणें . आपलें चंबुगवाळें आटोपून तो तुळापुरी आला - स्वप ११ .
आटोपणें   निघून जाण्यासाठीं सामानाची आवराआवर करणें ; बांधाबांध करणें ; मुक्काम हलविणें ; बिर्‍हाड उचलणें . आपलें चंबुगवाळें आटोपून तो तुळापुरी आला - स्वप ११ .
०गवाळें   बळेंच आमंत्रण लावणें ; आगंतूक जाणें .
फेंकणें   बळेंच आमंत्रण लावणें ; आगंतूक जाणें .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP