Dictionaries | References

चंद्रुस

See also:  चंद्रस , चंद्रोस


 पु. एका झाडाचा सुवासिक चीक ; राळ ; निघंटांत यास सर्जनिर्यास म्हटलें आहे . विझवावया वडवानळा । धांविन्नला शुष्क तृणाचा पुतळा । लाक्षादंड हातीं घेतला । ओडण खांदी चंद्रसाचें । - ह २४ . ३१ . [ अर . सुंदरोस ; लॅ . सन्दरक ; ग्री . सन्दरकी ]
candrusa or candrōsa m See under चंद्रस.
.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP