Dictionaries | References च चंद्रावळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | स्त्री. १ कृष्णाच्या अष्टनायिकांतील जी राही तिची बहीण . अविद्या चोरिली चंद्रावळी । - एरुस्व ८ . २७ . २ एक प्रकारचें गाणें . [ सं . ] स्त्री. सुंदर स्त्री . ' नुसतीच चंद्रावळी आहे बघा .' - पाणकळा ( चंद्र + आवली ) Related Words SUGGEST A NEW WORD! चंद्रावळी चंद्रावळी : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP