Dictionaries | References च चंद्रामृत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | न. पु . १ सतरावी कळा ; चंद्रकिरणांतून होणारा अमृताचा स्त्राव . सूर्य विकासिनी नेघे चंद्रामृत । वाट पाहे अस्त उदयाची । - तुगा ७५७ . तृषाक्रांत जैसा इच्छित जीवन । चकोर हा जाण चंद्रामृता । - ब १५५ . २ योगिक मतें मस्तकांत असणार्या तळयांतील अमृत . तंव वरिलेकडेनि ढाळें । चंद्रामृताचें तळें । - ज्ञा ६ . २४७ . [ सं . ] Related Words SUGGEST A NEW WORD! चंद्रामृत चंद्रामृत : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP