Dictionaries | References

चंद्ररेणुवृत्ति


 स्त्री. वाड्मयचौर्य ; दुसर्‍याचें लेखन स्वतःच्या नांवावर प्रसिद्ध करणें . ' हें भाषांतर आहे असं ग्रंथकर्त्यांनें प्रस्तावनेंत म्हणावयाचें होतें . अशी चंद्ररेणेवृत्ति धरावयाची नव्हती . - निबंधचंद्रिका १४ . ३० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP