Dictionaries | References

चंद्रम दिवटे दिवम्‌ थाळी


चंद्र हा दिवट्याचे काम करतो व नागवेलीचे पान थाळीच्या कामी येते. म्‍हणजे रात्रीं दिवा लावण्याचेहि सामर्थ्य नसल्‍यामुळे चंद्राच्या प्रकाशात काय ते काम करावयाचे व जेवणालाहि भांडे नसावयाचे म्‍हणून पानावर भागवावयाचे अशी अत्‍यंत दरिद्रावस्‍था
निकृष्‍टावस्‍था
विपन्नता.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP