Dictionaries | References च चंदी Aryabhushan School Dictionary | English | f The daily feed or allowance of grain (to horses &c.). आपली चंदी वाढवून खाणें To obtain advancement of one's allowance, wages, pay through diligent service. मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | चंदी उडविणें ज्याप्रमाणें घोडा सर्व चंदी खाऊन टाकतो त्याप्रमाणें फन्ना उडविणें सफा करणें फस्त करणें पार खाऊन टाकणें. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | स्त्री. १ घोडा , उंट इ० कांस नित्यश : जो दाणा देतात तो . २ ( ल . ) कुटुंबाला दररोजचा लागणारा खर्च अगर सामुग्री . ( क्रि० चालणें ). ३ ( ना . ) उकाडा ; रतीब ( दूध इ० चा ). [ हिं . ] ०दाणा पु. गुरांचा घांस . वेठ बिगार चंदीदाणा , चोरटी वर्गणी वगैरे . - खेया २ . आपली चंदी वाढवून खाणें - चांगलें मेहनतीनें व परिश्रमानें काम करून आपला मुशाहिरा वेतन , पगार , वाढवून घेणें . आपल्या गुणांनीं वर येणें . A dictionary, Marathi and English | English | . v चाल. आपली चंदी वाढवून खाणें To obtain advancement of one's allowance, wages, pay, through diligent service. Related Words SUGGEST A NEW WORD! चंदी वेठीची बिगार आणि घोडयाची चंदी आपली चंदी वाढवून खाणें चंदी : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP