Dictionaries | References

ग्लिसरिन


 न. एक औषध ; पाक . तेलें व चर्बी यांत सांपडणारा शर्करांश शोधन क्रियेनें निराळा काढल्यावर हें तयार होतें . हे चिकट , रंगहीन , चवीस गोड , पातळ , व जखमेस आरामकारक , थंडीने अंग फुटल्यास त्यावर गुणकारी , हवेंत न उडणारें असें आहे . [ इं . ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP