Dictionaries | References

गोठवण

   
Script: Devanagari

गोठवण     

 स्त्री. ( बडोदें , गु . ) मांडणी ; व्यवस्था . गोठविणें - व्यवस्थित लावणें . [ गोठण ]
 स्त्री. संकलन ; सांठवण ; मांडणी ; रचना . ' जे नाना विध अनुभव आले होते त्यांची नीटनेटकी गोठवण करून कृतकृत्य माणसाचे ते डोळे होते .' - काम्हाम्हा . ( ग्रथन )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP