Dictionaries | References

गेली नाहीं तीर्था, नि फिटली नाहीं भ्रमणा


[भ्रमणा=भ्रम, वेडी समजूत.] तीर्थासंबंधी जी आपली भावना असते की, तेथील सर्व परिस्‍थिति, सर्व व्यवहार, सरळ व पुण्यप्रदच असतील, ती आपण प्रत्‍यक्ष त्‍या तीर्थास गेलो व तेथील लांडीलबाडी अवलोकन केली म्‍हणजे लयास जाते व इतर सामान्य स्‍थळापेक्षां तेथे काही विशेष नाही असा प्रत्‍यय येतो. एखादे स्‍थळी आपले काम होईल किंवा अमूक एक मनुष्‍य खास आपले काम करील अशा समजावर आपण जातो, पण तेथे जातांच किंवा त्‍या मनुष्‍याविषयी विपरीत अनुभव आपणांस येतो. या अर्थाची ही म्‍हण आहे.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   पाद्री-पाद्री पडलो बोवाळाक, इगर्जंनागैली-लुटली गेली   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   केव्हां नाहीं केव्हां   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   पायाची तिडीक मस्‍तकास गेली   आल्याच्या सांगाती नि गेल्यांच्या बोळावा   भिकार्‍याऽ आवय चिकाक गेली   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP