Dictionaries | References

गाहण

See also:  गाहणपाहण , गाहाण
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A pawn or pledge. Pr. सोनें गा0 त्याला मामा जामीन कशास?

 न. तारण ; कर्ज देतांना तें उगवेल किंवा नाहीं यासाठीं विश्वासार्थ जो माल ( दागिना , जमीन ) घ्यावयाचा तो . २ ( कायदा ) कर्ज फेडलें जाईअल किंवा दिलेलें वचन पुरें होईल अशाकरितां माल तारण देणें ( इं . ) प्लेज . कर्जानें घेतलेली रक्कम फेडण्यासाठीं किंवा इतर आर्थिक जबाबदारी पार पाडण्यासाठीं तारण म्हणून जेव्हां स्थावर मिळकतीवरील एखादा मालकी किंवा इतर हक्कसंबंध ( इंटरेस्ट ) मालक दुसर्‍या इसमाला तबदील करून देतो तेव्हां त्या व्यवहारास गहाण अशी संज्ञा आहे . - घका २९ . [ हिं . गहना ; तुल०सं . ग्रहण ? ] म्ह० सोनें गहाण त्याला मामा जामीन कशास ? सामाशब्द -
०खत   चिठ्ठी पत्र रोखा - नस्त्रीनपु . १ ज्या पत्राने गहाण टाकलेल्या मिळकतीचा कबजा सावकाराला देण्यांत येतो तें . - घका ४ . २ विद्यमान किंवा पुढील कर्जाबद्दल एक मनुष्य स्वत : चे मिळकतीवर दुसर्‍यास कांहीं हक्क उत्पन्न करून देतो असा लेख . - जनरलस्टँपचा कायदा ; ऋणको व धनको या दोघांमध्यें झालेला , पैसे व त्याबद्दल गहाण पावल्याचे कबुलीचा , लेख .
०दार वि.  तात्पुरतें गहाण धारण करणारा ; ज्याकडे गहाण आहे तो ( इंसम ).
०पाहण   गाहाण पहा . [ गाहाण द्वि . ]
०लाहण  न. १ ज्यांत कर्जाऊ रक्कम व्याजासह गहाण मालाच्या किंमतीपेक्षां जास्ती होते अशी गहाणाची भानगड , गहाण सोडून देऊन मिटविणें . ( क्रि० करणें ). २ विशेषण किंवा क्रिवि . प्रमाणेहि उपयोग होतो .
०वट   क्रिवि . गहाणांत ; गहाणासारखी . - वि . गहाण ठेवलेली ( वस्तु ) [ गहाण + वट प्रत्यय ] - णाचा व्यापार - रोजगार - पु . गहाणावर पैसे कर्जाऊ देण्याचा धंदा ; सावकारी . गमावलेला ; चुकलेली ( वस्तु , प्राणी ). २ गफलती ; गोंधळी अव्यवस्थित ; विसराळू ( मनुष्य , काम ). [ सं . गाह = लपणें ] गाहाळणें , गाहळणें - उक्रि . हरवणें ; गमावणें ; गैरविल्हेस लागणें . - अक्रि . चुकणें ; आड मार्गास लागणें . तो आपण यया गाहाळला । - गीता १ . १४२६ . [ गाहाळ ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  A pawn or pledge.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP