Dictionaries | References

गांवाला लागली आग, त्‍याचा काढती माग

सगळ्या गांवाला आग लागून जेथे डोंबाळा झालेला असतो, तेथे सूक्ष्मपणें ती कोठून लागली अशी चौकशी करीत बसणें मूर्खपणाचे आहे. प्रथम ती विझवण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. मोठ्या कार्याचा नाश होत असतां, तो थांबविण्याऐवजी बरीकसारीक गोष्‍टींत लक्ष घालीत बसणें, हे अज्ञान आहे.

Related Words

कोरडी आग   माग लावणें   आग ओतणें   अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो   आग लागो?   अंगुष्ठाची आग मस्तकांत जाणें   आग लाव्या आणि बोंब मार्‍या   आग लगाये तमाशा देखे   तळव्याची आग मस्तकास जाणें   जमीन मऊ लागली म्‍हणून कोपराने खणणें   तळपायाची आग मस्‍तकास जाणें   दाढीला आग लाविती, नास करून घेती   अवगुणी जरी झालें तें ओंगळ। करावा सांभाळ लागे त्याचा   आग लावणें   अजून अंगठ्याला आग लागली नाहीं   लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   लागली लहर, केला कहर   आग पडणें   पायांची आग मस्तकास जाणे   माग उरणें   समुद्राला कोरड पडली, आणि सूर्याला आग लागली   काडीची आग माडीस लागणें   अंतः करणाचा दिलासा तोच त्याचा आरसा   दुर्जनास्तव देशत्याग, सज्जनांचें सांनिध्य माग   धन्याची घोडी उधळली, मनाला चुटपुट लागली   भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला   न्याय नाहीं गांवाला, चोर दंडी सावाला   साव केला चोराला, न्याय नाहीं गांवाला   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   आपलें गुह्य ज्यास सांगतो, त्याचा दास होऊन बसतो   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   फांसा त्याचा मासा   जो दुसर्‍यावरी विश्र्वासला, त्‍याचा कर्याभाग बुडाला   आग पानीको हाडवैर है   बोलण्यांत पट्ट राघू, कामाला आग लागू   अंगठयाची आग मस्तकांत जाणें   ईश्र्वर अन्न पाठवितो, दुष्ट त्याचा नाश करितो   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार   आग असणें   जेथें विष असतें तेथेंच त्‍याचा उतारा सांपडतो   छाती करील त्‍याचा व्यापार   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   ज्‍याची तरवार, त्‍याचा दरबार   नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥   कुणब्‍याला जो म्‍हणेल आप, त्‍याचा गाढव बाप   कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें   छिद्र सांगे ज्‍यास, त्‍याचा होय दास   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP