Site Search
Input language:
-
न. १ कपट ; लुच्चेगिरी ; कपटाचा वेष . समासांत - छद्म - कृति - भाषण - वाक्य - वेश - व्यवहार . छद्में कल्याण नसे ऐकावें प्रथम हें सदुक्तपण । - मोसभा ६ . १०३ . २ व्यंग ; दोष ; छिद्र ; उणेपणा . कोणाचें छद्म दहाजणांत काढूं नये . ३ उपरोधिक भाषण किंवा त्यांतील खोंच ; वर्म . त्यास गर्भ श्रीमंत म्हणून म्हणतांच खूष झाला , पण आंतील छद्म त्याला समजलें नाहीं . ४ इंगित ; मतलब ; गर्भितार्थ ( कविता , वाक्य , यांचा ). ह्या श्लोकांतील छद्म निघाल्यावांचून तो चांगला समजणार नाहीं . [ सं . ] छद्मी - वि . १ कपटी ; खोडकर ; मतलबी . २ मर्मभेदक ; तिरसट .
-
ना. कपट , कारस्थान , कावा , खोटेपणा , चालबाजी , छल , डाव , ढोंग , लबाडी , लुच्चेगिरी .
-
. Ex. ह्या श्र्लोकांतील छद्म निघाल्यावांचून श्र्लोक चांगला लाग- णार नाहीं.
-
n Deceit. A foible. Aim. A sarcasm.