Dictionaries | References

कोमेजणें

See also:  कोमलणें , कोमाइणें , कोमावणें , कोमेणें


अ.क्रि.  १ कोमणें ; कोमाइणें ; कोमजणे ; निस्तेज होणें . ' ब्रह्मादिसुखें कोमाये । ' - भाए १७५ . ' बहुत कोमावली पहावेना दृष्टीगें उभयांला । ' - ऐपो ३९९ . २ द्रवणें ; सदगदित होणें . ' माझें तोंड उतरलेलेलं पाहुन हा फारच कोमावला .' - वाळ २ . १८ .( कोमल .)
To fade or wither; to droop or wilt. Ex. कोमाइलें श्रीरामवदन ॥ तों येतां देखिला लक्षुमण. Also मुखाब्ज कोमेजलें ॥.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP