Dictionaries | References

कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो

दुसर्‍याकडून काम करून घेतांना काहींच्या तोंडाचा पट्टा चालतो म्‍हणजे ते एकसारखे बोलत असतात, तर काही आपला हात चालवतात
म्‍हणजे मार देत असतात. मिळून दोघेहि सारखेच त्रासदायक. किंवा काही लोक दुसर्‍यास सांगून हुकूम देऊन काम करून घेतात
कोणी आपल्‍या हातानेच काम करतात. किंवा कोणी नुसतेच बोलके असतात तर कोणी कामसू असतात. ‘किसका मुह चले, किसिका हाथ चले,’ पहा.

Related Words

कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो   तोंड   किसका हात चले, किसकी जबान चले   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें-तोंड कडूं होतें   एक तोंड करणें   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   पायापुढें दोनच हात पाहणें   देवावर हात ठेवणें   वाडूक नज जाल्यारि हात उष्टो   संवयेचो हात तॉंणा वता   हात चढणें   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   हात दाखवून अवलक्षण करणें-चिंतणें   अगोदर खाईल मग तोंड धुवील   उरावर हात ठेवून सांगणें-बोलणें   घरांत सात हात वेळू फिरतो   बिछू-बिछूका मंतर ना ज्याने, सांपके बिलमें हात डाले   जो निगुर्‍या त्‍याचें तोंड सकाळी पाहूं नये   हात (ता-तो) फळी   हात मारणें   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   तोंड बाहेर काढणें   ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल?   खाल्‍लें पिल्‍लें, ढुंगणाला हात पुसले   हात कापून देणें   हात फिरणें   हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये   हातावर हात मारुन पळून जाणें   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   कोणाचा कोण आणि पितळेचा होन   हारजित कोणाचे स्वाधीन नाहीं   उजळमाथा-तोंड   उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात   एक एक बात, नऊ नऊ हात   एक तोंड करणें   कुत्र्याचे तोंड   कुत्र्याचें तोंड   करडा हात   काळें तोंड   चालतें   चिमणीसारखें तोंड करणें   तुझोच भोपळो, तुझोच भात, निमताक लावतंय माझो हात   तोंड   तोंडास तोंड   दृढ छाती, सूक्ष्म दृष्टी, मृदु हात जाणें, अशीं असावीं शस्त्रवैद्याचीं लक्षणें   दैवानें उचल करणें-यारी देणें-हात देणें   दाहाचा हात   पानांत-पानावर भात, जानव्याला हात   बोंबलणें-बोंबलता हात   भाकर मोडावी तें तोंड   भाकरीला तोंड नाहीं   मुढ्ढ्याचा हात   मुंढा हात   वाताहत-हात   वाहन-वाहनांत वाहन पाय व हत्यारांत हत्यार हात   शेजीचा भात अन् आईचा हात   सलामीचा हात   हात करणें   हात घेणें   हात टाकणें   हातांत हात देणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.