Dictionaries | References

कोंबडी लावगारली, म्‍हैस ओवाळली


[लाव=एका जातीचे स्‍त्री पिशाच्च] कोंबडीला भुताटकी झाली म्‍हणून तिच्यावरून म्‍हैस ओवाळून टाकणें. क्षुल्‍लक कारणाकरितां मोठी गोष्‍ट नासून टाकणें
थोड्या लाभाकरितां मोठे नुकसान करून घेणें.

Related Words

म्हैस   कोंबडी लावगारली, म्‍हैस ओवाळली   नवचंद्ररी म्हैस   म्हैस बसली सखलीं, दोन्ही खळीं चुकलीं   धनीण म्हणते म्हैस ठेविली, म्हैस म्हणते बटीक ठेवली   तुकारामाची म्‍हैस   वरतीं मोल, पाण्यांत म्हैस   वांकी म्हैस   वाकी म्हैस   कोंबडी अंड्यावर बसल्‍यासारखी कुरकुर करणें   म्हैस आपल्या खाजेनें फळते, धन्याला दूध देण्यासाठीं फळत नाहीं   गाय गायत्री, म्‍हैस सावित्री, बैल नन्दी, रेडा पापी   म्हैस विते तें पारडयाकरितां, मालकाकरितां नाहीं   म्हैस-ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस   काय म्‍हणते तर्‍हा, कोंबडी म्‍हणते बिलवर भरा, मांजर म्‍हणते हजामत करा !   असतां काळी कोंबडी, घालितसे श्र्वेत अंडी   नवचंदरी म्हैस   पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो.   कोंबडी   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   कोंबडी मेली, पिलें दाणादाण   वाणी जिरवी धन अन्, म्हैस जिरवी कण   कण्या टाकून कोंबडी झुंजविणें   भरंवशाची म्हैस टोणगा व्याली   पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ   चवलीची कोंबडी, आणि पावली फळणावळ   दाणें टाकून कोंबडी झुंजविणें   अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी   भरवंशाची मोट-म्हैस   अधोपरी आलें राज कोंबडी मागते जानबाज   कोंबडी मेली (गेली), पिलें दाणादाण   सुरत-सुरती म्हैस अंबवणावारी   बरका-बारक्या फणसाला म्हैस राखण   दुभती म्हैस दऊन गाढव कोण घेतो?   पहिलार (म्हैस)   म्हैस बडी कां अक्कल बडी   दुबरी म्हैस   ज्‍याच्या हातीं लाठी, म्‍हैस त्‍याच्या पाठीं   अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ   वांकडी म्हैस   चार आण्याची कोंबडी आणि आठ आणे फळणावळ   वादी-वादीकरितां म्हैस मारणार   ढोबर म्हैस   दुभती म्हैस देऊन मूढें गाढव कोण घेतो   दोन आण्याची कोंबडी नि आठ आण्याची फळणावळ   फळणें-अटक्याची कोंबडी टका फळणावळ   म्हशीपाशीं वाजे विणा, म्हैस वळुनही बघेना   पाण्यांत म्हैस व वर मोल   कोंबडी लावगारली, म्‍हैस ओवाळली   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP