Dictionaries | References

कोंबडी मेली, पिलें दाणादाण


कुटुंबांतील कर्ता, आवरता गेला म्हणजे त्यावर अवलंबून असणार्‍यांची दुर्दशा होते. तु०
मुरगी मरी बच्चे दाणादाण.

Related Words

दाणादाण   मुरगी मरे, बच्चे-बचडे दाणादाण   कोंबडी मेली, पिलें दाणादाण   कोंबडी अंड्यावर बसल्‍यासारखी कुरकुर करणें   तरुणपणीं बाईल मेली, नवरा अश्रु ढाळी   कोंबडी मेली (गेली), पिलें दाणादाण   कानाला कोंपर जडेना, सासू मेली जांवई रडेना   अरण्यहंसिणीचे पोटीं, पिलें होत नाहींत गांवठी   काय म्‍हणते तर्‍हा, कोंबडी म्‍हणते बिलवर भरा, मांजर म्‍हणते हजामत करा !   असतां काळी कोंबडी, घालितसे श्र्वेत अंडी   घोडी मेली ओझ्यानें व शिंगरूं मेले हेलपाट्यानें   तळ्याच्या आशेनें सुसर मेली   कोंबडी   पायमल्ली-मली-माली-मेली   कण्या टाकून कोंबडी झुंजविणें   सूर्याचीं हरणें पिलें दाखविणें   कोंबडी लावगारली, म्‍हैस ओवाळली   चवलीची कोंबडी, आणि पावली फळणावळ   जीत ना मेली, हरळीची मुळी   लाज मेली म्हणजेच मनुष्य धीट होतो   सुनेचा मेला मावसभाऊ आणि चेडवाची मेली जाऊ, बाहेरची पीडा बाहेर   नातजांवयानें नात नेली, बुढी आपटूं आपटूं मेली   अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ   सर्पीण व्याली, पिलें पळतीं रानोमाळीं   अधोपरी आलें राज कोंबडी मागते जानबाज   कासवाची पिलें, दृष्‍टीनेंच धाले   फळणें-अटक्याची कोंबडी टका फळणावळ   नुसत्या दृष्टीनें, पिलें पिशिलीं कासवानें   उडत्या पाखराची पिलें, सार्‍या दिशेला धांवली   चार आण्याची कोंबडी आणि आठ आणे फळणावळ   दोन आण्याची कोंबडी नि आठ आण्याची फळणावळ   दाणें टाकून कोंबडी झुंजविणें   सासू मेली बरें झालें l शिकें मडकें हातीं आलें ll   सासू-सासू गेली-मेली ठीक झालें, घरदार हातीं आलें   धा जाणांची आवै वाटेर पडून मेली खैं   म्हातारी मेली हिवाळयांत, रडूं आलें उन्हाळयांत   औषधावांचून खरूज मेली (गेली)   बायको माझी गुळाची भेली, म्हातारी मेली तर पीडा गेली   डोळ्यांना नाहीं असूं, मेली माझी सासू   लाजू लाजू मेली, त्याच गांवीं गेली   माय मेली बाळपणीं, स्त्री तरुणपणीं, पुत्र वृद्धपणीं विचित्र आहे करणी   बाळपणीं आई मेली, पोराला कोण सांभाळी   एक मेली चेडी, तर काय वसाड पडली वाडी   कानाला कोपरा जडेना, सासू मेली जांवई रडेना   सासू मेली उन्हाळयांत, आसू आले पावसाळयांत   मेली सासू उन्हाळयांतः आली आसु पावसाळयांत   शेरा तांदुळा खाणें काय? बायको मेली जिणें काय? काठी मोडली टेंकणें काय?   कोंबडी मेली, पिलें दाणादाण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP