Dictionaries | References क कोंपी See also: कोप , कोपट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | स्त्रीन . १ झोंपडें ( शेतांतील गवत पानांचे ); खोपटी ; कुटी ; मांडव ; मंडपी .' तैशी जीवंसी कोंपटी धरूनि ठाकें । ' - ज्ञा . १३ . ७८५ . ' कोपटें आणि धवळारें । ' - एभा १४ . २३२ . २ ( ल .) घर . ' तेणे हुरहुरां जळति कोंपटिआं । स्वर्गादिकांचिआं । ' - शिशु ९१३ . ' लावि अंत ठाऊनि कोपट । ' अमृ ४ . ४ . ' म्हणोनि मटःआचे दारिं कोंपि करुनि असावें .' - पंच १ . २८ . ३ ( ल .) शरिर . ' काय करू उपचार । कोंप मोडकी जर्जर ॥ ' - तुगा ६८२ . ( का . तुळु कोप्प = खोपटी , ख्डें ) Related Words SUGGEST A NEW WORD! कोंपी कोंपी : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP