Dictionaries | References

कुलाबा

See also:  कुलापा
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
. 3 The curved member of a saw-frame which fixes the saw.

 पु. 
  1. बिजागरीप्रमाणें उपयोगी पडणारी कडी .
  2. समुद्रांत गेलेली जमिनीची दांडी , चिरडी ; मुशिर ( अशी दांडी मुंबईस व आंगर्‍यास कुलाबा किल्ल्याच्या जागीं आहे .)
  3. लोंबणारी कडी ; हलगी ( पाळण्याची ).
  4. करवतीची वांकडी लांकडी पकड , मुठ . ( अर . कुलाव = आंकडा ) 

कुलाबी वि .   आंगर्‍याचा कुलाब्यासंबंधी ( रुपया वगैरे ).
कुलाबेदार  वि .    दस्ती ; हतांत घरण्याजोगी कडी वगैरे असलेलें ; ' वरती झाकणी कुलाबेदार कुल्फी मज्बूत ' - रा २२ . ३५ . ( अर . कुलाब = पकड )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP