Dictionaries | References क कुलापा See also: कुलाबा Meaning Pages Related महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | पु. बिजागरीप्रमाणें उपयोगी पडणारी कडी . समुद्रांत गेलेली जमिनीची दांडी , चिरडी ; मुशिर ( अशी दांडी मुंबईस व आंगर्यास कुलाबा किल्ल्याच्या जागीं आहे .) लोंबणारी कडी ; हलगी ( पाळण्याची ). करवतीची वांकडी लांकडी पकड , मुठ . ( अर . कुलाव = आंकडा ) कुलाबी वि . आंगर्याचा कुलाब्यासंबंधी ( रुपया वगैरे ). कुलाबेदार वि . दस्ती ; हतांत घरण्याजोगी कडी वगैरे असलेलें ; ' वरती झाकणी कुलाबेदार कुल्फी मज्बूत ' - रा २२ . ३५ . ( अर . कुलाब = पकड ) Related Words SUGGEST A NEW WORD! कुलापा : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Search results No pages matched! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP