Dictionaries | References

कुर्र्‍हे

See also:  कुर्‍हा , कुर्‍हादार , कुर्‍हाबाज

वि.  ( काव्य ) कुबडा ; वांकडा . ' आणि आपुली माये । कुब्ज जरी आहे । तरी जींजे ते नोहे । स्नेह कुर्‍हें कीं । ' - ज्ञा १८ . ९२७ . ' पांगुळ कुर्‍हें आणी पावडे । ' - दा ३ . ६ . ४१ . ( तुल . कुढा . सं . कुब्जा )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP