Dictionaries | References

कारभारांत गुह्यपण, हेंच त्‍याचें साधन

आपण करीत असलेल्‍या कामाची विनाकारण वाच्यता करूं नये म्‍हणजे त्‍यांत विघ्‍ने येत नाहीत. विनाकारण बभ्रा केल्‍यास अडचणी उत्‍पन्न होण्याचा संभव असतो. उलट गुप्तता राखल्‍यास आपले काम पूर्ण होईपर्यंत कोणास त्‍याची दादहि लागत नाही व कोणी विरोधहि करीत नाही व आपले कार्य सहज साध्य होते.

Related Words

साधन   धरतो दुष्टाची संगत, त्याचें कल्याण नाही होत   साधन मोडावें साध्य जोडावें   क्षणिक बुद्धि असणें (त्याचें) जिणें व्यर्थ   कारभारांत गुह्यपण, हेंच त्‍याचें साधन   चांगलें विद्येचे संपादन, हेंच सुखाचें साधन   गांठ पडली ठकाठका। त्‍याचें वर्म जाणें तुका।।   जो जन्माचा कबाडी, त्‍याचें दरिद्र कोण फेडी   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   राखील त्याचें घर, खणेल त्याचें शेत   सृष्टीचें निरीक्षण, हेंच देवाचें देवपण   अल्प संतोष हेंच धन, जगीं तोच एक जन   अपराध्यास नाहीं शासन हेंच त्यास आश्वासन   आज्ञा प्रभूची मोडणें, हेंच प्राणास मुकणें   बरें वाईट जो भाग्य, पत्नी जाणा हेंच योग्य   चित्तास समाधान राखणें हेंच योगाचें सार आहे   आपलें व्यंग लोकांस सांगणें, हेंच शत्रूस आनंद करणें   दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं   अपराध्यास शासन हेंच दुसर्‍याच शिक्षण   पिशाच्च साधन   भूक हेंच खरें तोंडीं लावणें   राजाला खासगी असें कांहींच नसतें, त्याचें तेंच राष्ट्राचें   ज्‍याचें मनोरथावर वांचणें, त्‍याचें उपासावर मरणें   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   ईश्र्वर कृपा ज्यावरी, त्याचें शत्रु काय करी   अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार   ज्‍याचें अन्न खावें, त्‍याचें कल्‍याण चिंतावें   ज्‍याचे आईबाप मेले, त्‍याचें सर्व गेलें   ज्‍याचें खावें मीठ, त्‍याचें करावें नीट   अन्न ज्याचें खावें त्याचें उणे काढावें   अल्प भाग्य अभिमान, त्याच गर्वै त्याचें मरण   ज्‍याचा सोटा, त्‍याचें राज्‍य   करील त्‍याचें काम   चालत्‍या गाड्याला खीळ घालणें, त्‍याचें फुकट जिणें   खपेल त्‍याचें शेत, जपेल त्‍याची लक्ष्मी व भारील त्‍याची तलवार   चोरीमारी होय, त्‍याचें तारूं सलामत जाय   आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।   झाड जितकें सरळ तितकें त्‍याचें मोल अधिक   ज्‍याच्या गाठीं पैका, त्‍याचें म्‍हणती सर्व ऐका   कुत्रा सुग बाळगणें, त्‍याचें पोषण करणें   चोरी मारी, देव त्‍याचें बरें करी   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   हत्ती फिरवा गांवोगांव, ज्याचा हत्ती त्याचें नांव   मनामाजीं सुखी दुःखी, त्याचें चिन्ह जाणा मुखीं   ज्याचें दळ त्याचें बळ   जिवाची केली लाही, त्‍याचें तुला कांहीं नाहीं   कृपण धन रक्षण करी, उदार त्‍याचें स्‍वरूप करी   वाटेचा वाटसरु, त्याचें नशीब कशाचें थोरु   राखील त्याचें शेत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP