Dictionaries | References

काम वहिवाटल्‍या अंती, मनुष्‍याची परीक्षा होती

मनुष्‍याची खरी परीक्षा त्‍याचे काम आपल्‍या हातून होऊन गेल्‍यावर तो आपली ओळख ठेवतो किंवा नाही यावरून होते. जोपर्यंत आपली त्‍याला गरज आहे तोपर्यंत आपल्‍या पुढें पुढें करणें व आपल्‍याबद्दल नेहमी चांगलेच बोलणें स्‍वाभाविकच आहे. एखाद्यानें एखादे केलेले काम चांगले झाले किंवा वाईट झाले हे त्‍याचा काही दिवस उपयोग केल्‍याशिवाय, वहिवाटल्‍याशिवाय बरोबर कळत नाही.

Related Words

खांदाडीस मेखा देऊन काम करणें   फटलंडीचें काम   काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   गव्हाची कणिक होण्याइतके काम   दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें   घाण्या बैलाक घुंवंचें काम   पिढयाचें काम   हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   काम थोडें, बोभाट मोठी   हाराभर काम आणि भाराभर दाम   घोड्याची परीक्षा जिनावरून होत नाहीं   कोल्‍ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   काम करतल्‍याची फाट आनी जेवतल्‍याचे तोंड पळौं नाका   कामांत काम करून घेणें   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   भाडयाचें घोडें नडलें, मालकाचें काम अडलें   काम मनावर घेणें   तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार   परीक्षा करणें   होती वाट   मांजराला घराची आठवण राहते, नि कुत्र्याला मनुष्याची आठवण राहते   दुःखाची स्वारी येती, जिवा पुरेवाट होती   करतां रोख व्यवहार, सधन होती सावकार   खोटें बोलतां कष्‍ट होती, खरें बोलतां श्रम हरती   अगुण सगुणा न छेडिती तरी सगुण उन्मत्त होती   कुसरीचें काम   परीक्षा घेणें   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   गरीबाला बहु मुलें होती, त्‍याची चिंता ईश्र्वराला असती   होती आली वेळ म्हणजे गाजराचें होतें केळ   अभिमानें संकटें येती, दिमाखानें आशा भंग होती   दाम करी काम, बिबी करी सलास   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   दुडु करता सगळे काम, लोक करता माका सलाम   काम सरो, वैद मरो   मरमर काम करणें   (काम) नरम करणें   अटींचें काम   खायला मिळेना आणि काम सरेना   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP