Dictionaries | References

काम लगीनें होतें किंवा वगीनें होतें

एखाद्याशीं आप्त-स्नेहसंबंध असेल किंवा त्याच्याकडे वशिला असेल तर आपलें काम झटदिशीं होतें.

Related Words

दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें   कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें   ज्ञानानें आत्मज्ञान होतें   खांदाडीस मेखा देऊन काम करणें   फटलंडीचें काम   काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   भाडयाचें घोडें नडलें, मालकाचें काम अडलें   भिजत कांबळें ठेवणें जड होतें   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   गव्हाची कणिक होण्याइतके काम   घाण्या बैलाक घुंवंचें काम   पिढयाचें काम   हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता   काम थोडें, बोभाट मोठी   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   हाराभर काम आणि भाराभर दाम   काम करतल्‍याची फाट आनी जेवतल्‍याचे तोंड पळौं नाका   कामांत काम करून घेणें   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   कोल्‍ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम   ओठ फुटो (तुटो) किंवा खोकाळ (खोकाळी) फुटो   चांगल्या किंवा वाईट मार्गात पाऊल ठेवणें   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   काम मनावर घेणें   अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें   कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ   काम चांगले आरंभले म्‍हणजे समजा अर्धे झालें   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   होती आली वेळ म्हणजे गाजराचें होतें केळ   करायास जावें एक व होतें एक   करायास जावें एक व होतें भलतेंच   जशी नदी असेल तसे नदीचें पात्र तयार होतें   कुसरीचें काम   एका जिभेनें साखर खाणें किंवा विष्टा खाणें   काम सरो, वैद मरो   दुडु करता सगळे काम, लोक करता माका सलाम   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   मरमर काम करणें   (काम) नरम करणें   अटींचें काम   खायला मिळेना आणि काम सरेना   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो   दाम करी काम, बिबी करी सलास   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP