Dictionaries | References

कामवणें

स.क्रि.  १ कामविणें ; तयार करनें ; घडविणे . ' फि मेरूचा गाभा कामाविला । विश्वकर्मेंनीं । ' - शिशु ४५ . २ संस्कार करणें । स्वरुप देणें ; आकार देणें . ' जेवी लोह कामावितां जाणा । होय दर्पण सोज्वळ । ' - एभा १९ . २६२ . ( सं . कृप - कर्म )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP